आहाहा काय दिवस आहे आज,आई शपथ, भन्नाट.
मी टॅक्सी मध्ये प्रवेश करताच मला काय दिसाव, तर चक्क लोड, हो हो लोड. गोंडस छोटासा लोड ठेवला होता टॅक्सी वाल्याने. त्यामुळे मला माझ्या नागपूरची पुन्हा एकदा आठवण झाली. आमच्याकडे हॉल मध्ये दिवाण आणि त्यावर चार लोड ठेवलेले असायचे. आणि तीच सर्व घरात (generally) पद्धत होती त्यावेळी. सगळी कडे एकसारखं वातावरण असायचं. दिवाण-लोड चे सेटच मिळायचे बाजारात. तर हॉल मध्ये पडदे, सोफा चे कव्हर्स आणि दिवाण सेट अस थोडक्यात जुळत (matching) घ्याव लागायचं. त्यामुळे दिवाण सेट खरेदी करण, आई बरोबर, ती ही एक पर्वणीच असायची.
वा वा किती गोड आणि छोट्या आठवणी आहेत ह्या. आणि खूप धन्यवाद त्या टॅक्सी वाल्याला त्याच्या मुळेच मला भूतकाळात रमता आल आज.
रविवार, ६ जून, २०२१
लोड (akka Takiya)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा