रविवार, १ ऑगस्ट, २०२१

व्यक्त व्हा - १

प्रत्येकाच्या डोक्यात नेहेमीच खूप काही विचार येत असतात, सतत काही तरी चालूच असतं, नाही का? अनेक संशोधक म्हणतात कि प्रत्येकी सरासरी ६००० विचार दर डोई दर दिवशी येतात / शिवतात. ह्यात बहुतांशी विचार / कल्पना ह्या उपयोगी असतात, स्वतः करता आणि इतरांकरता देखील. मग त्या आपोआप डोक्यात आलेल्या विचारांना तुमच्यापाशी न ठेवता सगळ्यांशी शेअर करा म्हणजे 

  • एक तर फार मोकळं वाटेल तुम्हाला आणि 
  • दुसरं म्हणजे मोकळं वाटणं म्हणजे डोक्यातलं जाऊन नवीन गोष्टींसाठी जागा करणं, 
  • तिसरं म्हणजे ह्यातून जो नवनिर्मितीचा आनंद मिळतो तो ह्या जगा पलिकडचा असा असतो नेहेमीच, 
  • चौथ म्हणजे आपण सहज, साध्या सोप्या भाषेत दुसऱ्यांसाठी काही तरी पेरतो, ते दुसरे म्हणजे आपलीच नवीन पिढी किंवा मित्रमैत्रिणी, किंवा बाहेरचे. 

ह्या पेरलेल्याचा कोणाला कधी कसा उपयोग होईल हे सांगताच येत नाही. त्यामुळे अजिबात फक्त स्वतः कडे साठवून ठेवू नकाच. व्यक्त व्हा. सोप्प आहे आणि हळू हळू भन्नाट मज्जा येते. शाळेत शिकवलेले ऍक्टिव्ह व्हॉइस / प्यासिव्ह व्हॉइस चा सदुपयोग करा. सकारात्मक मांडण्याचा प्रयन्त करा. फक्त तक्रारी नको, रादर तक्रारी नकोच. हे करण्यासाठी कुठलीही भाषा चालेल, कुठलीही पद्धत म्हणजे लिखित, भाषिक म्हणजे विडिओ, किंवा अजून काही, पण करणे महत्वाचे. 

 

YouTube Link: https://youtu.be/ovFhi50tlvQ


#speak-up #spell-out #share #share-thoughts #use-technology #in-audio-form #in-video-form #writing-form #story-form #free-your-mind #never-stock-up #beneficial-for-others #motivational #happiness #active-voice #passive-voice #positive #no-complaints

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...