बुधवार, ३० जून, २०२१

जाम

 

काल ऑफिस मधून परत येतांना बस मध्ये एक मैत्रीण खूप खोकत होती. माझी अजून एक मैत्रीण म्हणाली "सर्दी खोकल्यानी ती जाम झाली आहे". त्या वरून मला सहज आठवला: रस्त्या वर पण जाम होतो, पेरू ला पण जाम म्हणतात, जाम हे एक पेय पण आहे, ब्रेड वर पण जाम लावतात, गाडी चा चक्का जाम होतो / लोक चक्का जाम आंदोलन करतात .....

खरंच मराठी काय झकास भाषा आहे, पुन्हा एकदा मी प्रेमात पडले.

#jam #traffic-jam #broken-wheel #mixed-fruit-jam #blocked-nose #cold

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...