काल हा फारच माहितीपूर्वक लेख माझ्या वाचण्यात आला. मॅगसेस पुरस्कार विजेत्या इला भट मॅडम ने लिहिला आहे. मॅडम लिहितात कि "खादी" हि एक विचार पद्धती आहे. प्रत्येक घराला रोजगार नक्की मिळणारच, शिवाय वातावरणाची / पर्यावरणाची काळजी घेतली जाणार, आर्थिक बळ प्रत्येकाला मिळणार ते वेगळच आणि फार मोठी प्रेरणा मिळणार ती वेगळीच "चेरी ऑन केक" जशी. चला तर मग ह्या सध्या सोप्या "खादी" विचार पद्धतीचा अवलंब करू या, जितका आणि जेव्हा जमेल तेवढा. प्रत्येक भारतीयाने वर्षातून एक जरी खादी वस्त्र प्रकार किंवा कुठलेही खादी ची वस्तू घेतली तरी आपल्या देशाच्या भरभराटीला हातभार नक्की लागेल ह्यात कणभर हि शंका नाहीच.
"खादी" बद्दल ची अधिक माहिती ह्या लेखात मिळेलच आणि शिवाय www.ecotattva.com
ह्या वेबसाइट पण अवश्य भेट द्या.
https://www.esakal.com/arthavishwa/ila-r-bhatt-writes-about-future-economic-reforms-pjp78

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा