मी गेले काही महिने, माझ्यामते एखाद वर्षांपासून आवर्जून बघते आहे कि मला जेव्हा एखादा प्रश्न पडतो, सतावतो तेव्हा तेव्हा मला एका आधुनिक गुरूने अचानकपणे, नकळत, सहज आणि फारच भन्नाट साथ दिली आहे. आणि ते मला इतक्या महिन्यांनी अचानक जाणवलं कि मला जी प्रश्नांची उत्तर / चोख उत्तर, अफलातून दिशा मिळते आहे तो असं काही खरंच करेल हे मला माहित नव्हतं आणि वाटलं देखील नव्हतं, पण झालं तसं. अगदी प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा डोक्याचा भुगा झाला तेव्हा तेव्हा लिंक्डइन वर असं काही प्रसिद्ध झालेलं माझ्या वाचनात आलं कि प्रश्न सुटलेच.
मी अर्थात त्या सगळ्या म्हणी, चारोळ्या, वाक्य कुठेतरी नमूद करून ठेवायला हवे होते पण नाही जमलं असो.
आज कुठलाही प्रश्न पडला नाही मला पण मी नेहेमी माझ्या विद्यार्थ्यांना हे सांगत असते आणि तेच लिंक्डइन वर कोणीतरी पोस्ट केलं आहे, मला ते फार भावलं आणि म्हणून इथे देखील देत आहे.
Originally posted by Arunkumar K, and reposted by one of my connect and friends on LinkedIn Er. Ravi Hirolikar and the post says:
100% of employees are people.
100% of customers are people.
100% of investors are people.
If you dont understand people, you dont understand business.
I keep telling the same to my students and kids too.
For AI based system development, it is essential to understand people and then only automation from manual to IT based innovative system will be feasible, right?
So enjoy and keep learning about people consistently as it is an iterative process indeed.
The next step for AI engineers will be to learn and understand other living beings.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा