गुरुवार, १८ मार्च, २०२१

मी आणि माझा बस स्टॉप...

 

माझी (चुकीची) सवय आहे कि काही मिनिटे आधीच जाऊन उभं राहायचं बस स्टॉप वर, दररोज. बस यायला अवधी असल्यामुळे, चार डोळे असल्यामुळे आणि सहसा मोबाइल सतत न बघण्याच्या देखील सवयीमुळे कदाचित; आजूबाजूला काय घडतंय ते टिपलं जातच, नकळत.

अनेक आठवड्यापासून टिपलेली अफलातून गोष्ट म्हणजे एक ३५-४० च्या रेंज मधलं जोडपं आहे जे रोज न चुकता फिरायला जात, दोघेही ५.७, ५.८ इतके उंच आहेत. दररोज न चुकता "ती" च्या ड्रेस च्या रंगाचा मास्क तो आणि उलट, असेच घालतात, आई शप्पथ, लै भारी, नाही का. ते सहज होत का ठरवून, हे विचारायला पाहिजे कधीतरी. आवडेल मला.
 
त्यांचा रोजचा चालण्याचा नियम / नियमितता मला फारच भावली आणि असं दिसतंय कि ते फिरायला जाण फारच एन्जॉय करतात, फक्त मास्क कडे बघून नाही बरं का मंडळी, एकंदरीत पेहेराव, वेळ पाळणे, वेग, आणि बरेच काही... 
 
That shows how easy they are taking things, as I see them for morning walk at around 8.20-25am. Looks like they are not taxing to get up really early. Superb to know. Soon will come back to you all when I will interact with this most interesting couple.
 
For more such stories, find me at www.facebook.com/preeti.mulay
Also on Twitter, Linkedin, YouTube too.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...