दररोज बसने प्रवास करतांना, कचेरीत गेल्यावर, कोठेही बाहेर गेल्यावर सतत लोक फोन वरच दिसतात. काहीतरी बघत असतात, एकटेच हसत असतात, उगाचच पुन्हा पुन्हा तेच तेच फोटो बघतात, सेल्फी काढतात कुठेही कधीही ई. आणि अनेक असे प्रकार बघायला मिळतात. माझ्या दृष्टीने हे अती होतंय. जवळपास सर्वच ज्ञानेंद्रिय चा दुरुपयोग होतांना दिसतोय, सातत्याने. बस चालू असताना, खाच खळगे रस्त्यात असतात, सतत फोन हालतो आणि तरीही डोळ्यांचा अजिबात विचार न करता ताणून धरले जात आहेत, मानेची पण तीच स्थिती. दोन्ही कान आता बोलायला लागतील असंच वाटत मला कधी कधी, कि बास आता, पुरे झालं. खरंच गरज आहे इतक्या आहारी जाण्याची? विचार आणि कृती करणे फार फार आवश्यक आहे असं मला वाटत. फोन आपल्या साठी आहे आपण त्याच्या साठी नाही.
बुधवार, १९ मे, २०२१
अती तेथे माती...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा