तर त्याच असं झालं कि माझ्या आंतरराष्ट्रीय विश्वविद्यापीठात मी एका मॅडम ना बघितलं बरेचदा ज्या वेळेआधी कचेरीत पोचतात आणि त्यांची होंडा ची गाडी देखील फारच उत्कृष्ट चालवतात आणि सांभाळतात देखील. आणि एक दिवस मी त्यांना चक्क माझ्या घराजवळ बघितलं. मग काय विचारता, मी ठरवलंच त्यांच्याशी बोलायचंच म्हणून, स्वभावच आहे, काय करणार. झालं दुसऱ्याच दिवशी गाठ पडली आणि गप्पा सुरु झाल्या. फक्त ऐका मंडळी, त्या कर्वे नगर ला राहतात, मुलाला रोज शाळेत सोडायला
NIBM ला जातात, त्यानंतर वेळेआधी (हे फारच महत्वाचं आहे) लवळे ला पोचतात आणि त्यानंतर ज्या मैत्रिणींना गरज आहे त्यांना हवं तिथे सोडायला जातात. देवा. ह्या गर्दीच्या जमान्यात जेव्हा बहुतौनशी सगळेच रहदारीला शिव्या देत असतात त्याच वेळी ह्या इतकं जास्त दररोज गाडी चालवतात, धन्य आहेत. अवलियाच जणू.
फारच "happy go lucky
personality" वाटली. आवडेल मला त्यांच्या बरोबर अजून interact करायला.
मंगळवार, १८ मे, २०२१
अवलिया...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा