चितळे ची बाखरवडी...
एवढ्यातच मी जेव्हा दुकानात गेले तेव्हा एक नवीन पाकीट दृष्टीस पडलं पहिल्यांदाच. ते होत चितळेंची छोटी बाखरवडी. ताबडतोब विकत घेतलं आणि घरी आल्या आल्या चाखून पाहिलं. मुलांना फारच आवडला हा बदल, पण मला नेहेमीचीच मोठ्या आकाराची वडी भावली. आज पुन्हा प्रसंग आला चितळें कडे जाण्याचा आणि बघते तर काय, एका अतिशय गोड अश्या तांबूस-गुलाबी रंगाच्या छोट्याखानी पाकिटा कडे माझी नजर गेली. आणि बघते तर काय ते पाकीट होत फक्त ३ मोठ्या बाखरवड्यांच. अप्रतिमच कल्पना. दप्तरात, पर्स मध्ये, प्रवासात अगदी सहज घेऊन जाण्या साठी योग्य. कारण मोठं पाकीट म्हणे नायट्रोजन वापरून बंद केलं असत आणि जसं हि तुम्ही ते पाकीट उघडलं कि काही वेळात / तासात / दिवसात तजेला संपतो. त्यामुळे हि छोटी पाकिटाची कल्पना मला फारच आवडली.
गुरुवार, २७ मे, २०२१
छोटी भूक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा