रविवार, १३ जून, २०२१

समतोल

 आमचा एक नुकताच सुरु झालेला WhatsApp समूह आहे आणि त्यात बऱ्याच घडामोडी होत असतात. त्यात प्रख्यात कवी आहेत, लेखक आहेत, गायक वादक आहेत, स्वयंसेवक आहेत, स्वतःचा व्यवसाय करणारे आहेत....

आज कोणी तरी विचारलं कि कोणी चित्र काढत नाही का? किंवा त्याची आवड असणारे नाहीत ह्या संघात? तर काय विचारात, दे दना दन वर्षाव झाला आणि कित्येक जण गवसले. त्यात मीही गवसले स्वतःला पुन्हा एकदा.

कित्येक वर्षांपूर्वीची गोष्ट हि. म्हणजे माझ्या आई च्या घराची हो. तिथे असतांना माझ्या अनेक कला पैकी जपलेली एक कला म्हणजे माझी thermocol वरची पैंटिंग्स. असंख्य केली तेव्हा ती. कारण स्वातंत्र  हि होत आणि कौतुक हि, खरंतर वेळ हि अमाप होता हातात. पण ती मी कुठे तरी नक्कीच हरवले हो. आणि आता परत फिरणं शक्य आहे पण सध्या तराजूत काय बसवावं हेच उमगत नाही, नोकरी, घर, मुलं, जबाबदारी, आणि अनेक अशा गोष्टी का, मी?

समतोल कसा साधावा हे विचारपूर्वक ठरवणार हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...