मला
अगदी मस्त आठवत आहे
कि माझ्या दहावीच्या परीक्षेनंतर माझ्या मैत्रिणीबरोबर मी दररोज एक असे कमीत कमी दहा सिनेमे पाहिले होते. छानच अनुभव होता तो.
त्याकाळी सिनेमाला अगदी लवकर पोचावं लागायचं. त्याची कारणे दोन
होती. एक म्हणजे त्याकाळी bookmyshow.कॉम नव्हते आणि दुसर कारण जास्त महत्वाच आहे. सिनेमा बद्दल चे मोठाले पोस्टर्स लावले असायचे हॉल च्या बाहेर. एकदा का तिकीट काढली कि मग ते पोस्टर्स बघण्यात जी काय मज्जा होती, लाजवाबच. त्या पोस्टर्स ना बघून मग अंदाज बांधले जायचे सिनेमा कसा असेल ते वगैरे.
आहाहा. काय
होते ते दिवस. आज का कुणास ठाऊक आठवले आणि "सुख म्हणजे नक्की काय असत ....." हे पुन्हा एकदा अनुभवलं.
रविवार, ६ जून, २०२१
Cinema experience in olden days
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा