आज दुपारी मी मावशींना काही काम समजावून सांगत होते. तेवढ्यात माझी कन्यका आली चहा ची वेळ झाली असल्या मूळे.....
माझ्या / आई च्या (वाईट) सवयी नुसार मी पहिला प्रश्न विचारला:
"काय
करत
होतीस?".
उत्तर मिळाले (थोडक्यात, अगदी हळू
आवाजात) "अभ्यास!!!".
माझा लगेच प्रश्न "अग, म्हणजे काय?",
उत्तर "History".
काहीही गरज
नसतांना माझ्या मावशी गरजल्या "इस्त्री, अग्ग बाई, किती छान
आहे
तुमची मुलगी, स्वतःचे च कपडे करते का... सर्वांचे, घरी करते म्हणजे खरंच......" वगैरे वगैरे....
काय
मज्जा आली, देवा.
रविवार, १३ जून, २०२१
"History" & इस्त्री
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा