हो त्याला शिदोरी किंवा मुल्य असे देखील म्हणता येईल.
तर त्याच असं झालं कि माझ्या मागे एक वॉचमेन च कुटुंब राहत एका पत्र्याच्या झोपडीवजा घरात. त्यांच्या कडे एक पिल्लू आहे जी २५ डिसेंबर ला जन्मली म्हणून नाव म्हणे ख्रिसमस म्हणण्याच्या ऐवजी किसमत असं ठेवलं. फारच बाळसं असलेली गोब्दुल आहे हि "किसमत अक्का माझी झाशीची राणी". अगदी रेअरली रडते पण ते तार सप्तकात. असो.
अनेकदा मी बघितलं आहे कि ती शांतपणे आईच्या मांडीवर बसून काही तरी एन्जॉय करत असते. शेवटी न राहवून भाभीला विचारलंच, तर म्हणते कशी "भाभी मै किसमत को काफी बार / हमेशा कुराण सुनाती रहेती हुं, और वो भी अच्छेसे शांतीसे सुनती है". व्वा. क्या बात है. मला फारच भावली भाभीची सवय / शिस्त...
गुरुवार, १५ एप्रिल, २०२१
मला भावलेली सवय / शिस्त...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा