रविवार, ९ मे, २०२१

ऐकण्यासारखं काही..

मागे मी आदित्य रानडे च्या आवाजाची फारच मोठी फॅन आहे हे लिहिलं होतंच आणि आणखी दोन जुळी पिल्लू आहेत थेट ऑस्ट्रेलियातून जे भजन / अभंग / मराठी भक्तिगीते अतिशय मनापासून सादर करतात, आवडीने. ह्या हि बद्दल मी आधी नमूद केलेलंच आहे माझ्या लिखाणात पण आज पुन्हा एकदा त्यांचा आवाज ऐकून हे जाणवलं कि "अबीर गुलाल..." सारखं अगदी अवघड भजन ह्या दोघांनी त्यांच्या पद्धतीने, स्केल कमी करून काय सुरेख सादर केलं आहे. विनंती आहे कि नक्की ऐका. त्यांच्या आई-वडिलांना सादर प्रणाम. खूपच मेहेनत घेतलेली दिसते आहेच दोघांनी, आधी मुलांना समजावून सांगणं, मग ओरिजिनल भजन ऐकवणं अनेकदा, मग प्रॅक्टिस आणि नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग, एडिटिंग, पोस्टिंग ऑन चॅनेल, धन्य आहेत खरंच. 
 
https://www.youtube.com/watch?v=r2NAJKGtfnk

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...