बुधवार, १९ मे, २०२१
अधुनिक हिरवळीचे वैशिष्ट्य
आज कचेरीत जाता जाता सहज लक्ष गेलं तर एका इमारती बाहेर हिरवळ लावण्याचं काम चाललं होत. हिरव्यागार गवताच्या सुरळीचे ढीग पडले होते. ते बघून मनात माझ्या विचार आला कि आधी सरसगट हिरवळ लावायची, त्याची व्यवस्थित मशागत करायची, मग त्याचे विशिष्ट आकारात तुकडे करायचे, मग त्याची सुरळी करून किंवा तसेच दुसऱ्या ठिकाणी लावण्यास पाठवायचे. एका मातीतून आणि जागेतून (जेथे जन्म झाला, मोठे झाले ते सोडून) दुसऱ्याच ठिकाणी, वातावरणात समाविष्ट व्हायचे... अवघड आहे, पण शिताफीने केले जाते. त्या हिरवळीवर चालतांना लक्षात देखील येत नाही कि हे मूळचे इथल्याच मातीतले आहे का परगावचे... धन्य आहे ती हिरवळ.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा