मंगळवार, १८ मे, २०२१

पर्स अक्का "पैश्याची थैली" / थैली

मी दर वेळी चितळेंच्या दुकानात जाते तेव्हा तेव्हा त्यांच्या प्रेमात पडते. कारण त्यांच्या कडे जेव्हा जेव्हा मी जाते तेव्हा नवीन वैविध्य पदार्थ असतात. अर्थात मी पायांमुळे फार कमीवेळा जाऊ शकते. एकदा गेले तर जगावेगळे अनोखे विविध रंगात ढंगात सजलेली पाकीट होती सोनपापडीची. कुठले घेऊ आणि कुठले नाही अशी अवस्था झाली होती. सगळ्या भारतीय आणि परदेशी फळांच्या स्वादातले. त्यानंतर गेले तर फक्त तीन बाखरवड्यांचे अप्रतिम / सुंदर रंगातले पाकीट होती. सहज थैलीत मावतील अशी, आणि लगेच संपेल असे. डब्ब्यात काढून वगैरे न्यायाची गरजच नाही. आणि आज एका अत्यंत गोड डब्ब्यात बंद होते फक्त गुलाबजाम. देवा. काय विचार आहे. सुंदरच. म्हणजे सर्व वर्गा करता सोयीचं असं. Quick pick up, satisfy individual taste buds and chill always.

हो स्वीगी वर पण एक गुलाबजामून मिळतो.

बघुयात पुढच्या वेळी काय नवीन आढळतंय ते. Looking forward to...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...