गुरुवार, १० जून, २०२१

बदल हाच (एकमेव) स्थिर...

 ("Change is the only constant" - my dad used to say always)

माझ्या अनेक डॉक्टर च्या सल्ल्या नुसार फळे (विविध) आहारात असणे आवश्यक आहेत, ते हि बऱ्याच प्रमाणात. काय करावं असा विचार करत आणि अनेक पर्याय चाचपडत होते. काही उपयोग होईना. शेवटी एक पर्याय नक्की केला आणि तो कामी आला अस वाटतंय. दुपारच्या जेवणात फलाहार घ्यायच ठरवलं आणि हलकं-फुलकं वाटायला लागलं. ऊर्जा मिळाली अस एकदम वाटत नाही, पण काही तरी चांगला वाटतंय, जस कि पोटच धन्यवाद देतंय, खाण्यात विविधता आणल्या बद्दल.

हे करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली खरी आणि तेही मी अस्सल नागपूरची असल्यामुळे कदाचित, तिखट फळाचा पर्याय असता तर जास्त चांगलं झालं असत....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...