रविवार, १३ जून, २०२१

भोंगा

आईशप्पथ, आज सकाळची सुरवात काय झकास झाली म्हणून सांगू. मी चक्क भोंगा ऐकला, अनेक अनेक वर्षानंतर. कुठनं आवाज आला कोणास ठाऊक पण .... जबरदस्त वाटलं खरं.

लहानपणी भोंग्याचा आवाज नियमितपणे ऐकू यायचा, नंतर दुर्मिळच झाला.
. कपड्याच्या मिल चा भोंगा
. मला असा आठवत कि ग्रहण सुटल्यावर पण भोंगा वाजायचे
. आपत्कालीन स्तिथीत वाजायचे
. आणि बरेच वेळा

एक छोटस वेगळा नातं होता त्या भोंग्याच्या आवाजासोबत, जे आज पुन्हा थोडक्यात अनुभवता आला. धन्यवाद ज्यांनी कोणी तो वाजवला आज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...