पूर्वी मनगटावरच घडयाळ, गजराचं घड्याळ, शहरातला घड्याळ,बॉडी क्लॉक, स्टॉप-watch वगैरे अशी
अनेक घड्याळ असायची आणि
ती लोक वापरायची सुद्धा. इतक्या प्रकारची घड्याळ होती खरी पण वेळेआधी पळण्याची घाई नसायची आणि तरी देखील सर्व व्यवहार सुरळीत होत होते. "किती वाजले हो...." म्हणून एकमेकांशी प्रत्यक्ष बोलणं व्हायचं (माणसाचं माणसाशी). पण आजकाल जो एक कृत्रिम अवयव वापरात आहे त्यामुळे हे सर्व प्रकारचे घड्याळ एकत्र उपलबध्द झालेत. प्रत्यक्ष संवादाला पूर्णविराम लागलाय, सतत मोबाईलच. ते विश्वच झालंय. देवा, कसा व्हायचं. त्या एका यंत्रावर खूपच अवलंबून होतायेत सर्व.
काल
एक अतिशयच हुशार, संस्कार वर्ग घेणारी चा विडिओ पहिला. त्याची सुरवातच मोबाईल चा अति उपयोग वगैरे अश्या शब्दांनी केली. त्या विडिओ मध्ये जे त्या बोलत होत्या ते सर्व त्यांनी मोबाईल वर लिहिल होतं आणि डाव्या हातात धरून वाचन चालू होता. काय म्हणायचं ह्याला. एका बाजूने मोबाईल कसा वापरू नये, इत पासून संस्कार विडिओ वर्ग चालू करणाऱ्या त्या स्वतःच.........
जाऊ
दे.
रविवार, १३ जून, २०२१
घड्याळ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा