रविवार, १३ जून, २०२१

परतफेड ... (भाग ३)

आज बरोबर एक महिना झाला, ह्याच दिवशी मला मागल्या महिन्यात ऑफिस मधून चाकांच्या गाडीतून ढकलत आणलं होतं. माझ्या पायातला जोर पूर्णपणे नाहीसाच झाला होता. अगदी माझ्या विद्यार्थ्या पासून, डिपार्टमेंट हेड पर्यंत सर्वांनी मदत केली, प्रोत्साहित केलं, ग्लुकोज चं पाणी दिला, गाडी बोलावली, घरापर्यंत सोडलं, अजून देखील सगळे प्रचंड काम असतांना देखील खूप मदत करतात, अजूनही सतत विचारपूस करतात, किती लिहू असं झालंय मला. खरंच किती छान अनुभव आहे हा, दुखण्यातनं बाहेर येण्यास मदत करणारा असा.

धन्यवाद हा फारच तोकडा शब्द आहे ...

ह्यांची तर परतफेड होणे नाहीच.

"
शब्दांच्या पलीकडले...."

Nov 16, 2018, 5:46 PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...