Word Press हे एक फारच महत्व पूर्ण माध्यम आहे विविध पठडीतले लेख लिहिण्याचं. माझ्या मते नवीन पिढीला आवडेल असं. थोडं क्लिष्ट आहे ते माझ्यासाठी, FB सारखं सोप्पं नाही. पण त्याचे चाहते आणि वाचक हि फार मोठे, जगभरातले आहेत. माझ्या लेकीने कविता लेखन सुरु केलं आणि तिने Word Press वर तीच खातं उघडलं. मला हि म्हणाली Word Press वरच लिहीत जा म्हणून, मीही प्रयन्त केला पण तो असफल होता. असो.
माझ्या लेकी शिवायही बऱ्याच जणांनी मला Word Press वर लिहिण्याचा सल्ला दिला आहे. पण मला FBच आवडत असल्यामुळे मी थोडा विचार केला, आता काय करावे. मी मग माझ्या मुलीला एक भारी योजना सांगितली. कि मी FB वर लिहीत राहते आणि तू त्यात तुझे विचार, मतं, उदाहरण वगैरे जोड आणि Word Press वर तुझा लेख म्हणून लिही, "मोठी तीची सावली" अस. मोठी तिचीही असू शकते, कारण लिखाणाला वयाच बंधन नसतं, त्यामुळे ती ची भरारी फार उंच असो हीच श्री चरणी प्रार्थना. अजून तरी हे कार्य चालू झाले नाही पण होईल लवकरच ह्याची मला खात्री आहे.
शनिवार, ५ जून, २०२१
मोठी तीची सावली....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा