रविवार, १३ जून, २०२१

ट्विटर ची टिव टिव...

मला जरा अघळ पघळ लिहिण्याची सवय आहे त्या मुळेच कि काय मी ट्विटर पासून जरा दूरच होते. पण स्वानुभवातून जरा कळले कि काही लोकांना ट्विटर ची टिव टिव कळते म्हणे. म्हटलं चला जरा बघू तर काय म्हणतोय हा पक्षी. औपचारिकता पूर्ण करून सुरु केलं, पण काही आवडलं नाही, कारण शब्द मर्यादा होती, थोडीशी जाचकच होती. काही वेळ गेल्यावर शब्द मर्यादा वाढली आणि मी पुन्हा सुरवात केली. ट्विटर वर लिहायला सुवात केली कि एक छोटासा घड्याळ / मीटर येत आणि सारखा लक्ष त्याकडे ठेवून वाक्य रचना बदलावी लागते, थोडक्यात पण प्रभावी कसा लिहिता येतील हे बघावा लागत. भाषा तर सुधारतेच पण खूप संयम शिकायला मिळतो.

Oct 15, 2018, 8:52 PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...