शनिवार, रविवार आणि इतरही सुट्टीच्या दिवशी गेटच कुलूप सकाळी उघडण्याचे काम माझे असते. ते काम करतांना एवढयातच मी एक गोष्ट अनुभवली. आमच्या घरासमोर असंख्य प्रकारचे आणि फार मोठ्या प्रमाणात गोळा होतात पहाटे, झाडांवर, इमारतीवर ई. इतके सुंदर आणि तालबद्ध पद्धतीने कवायती करत असतात अहाहा. अगदी मोजून काही मिनिट. कदाचित त्यांना हि व्यायामाची दररोज गरज असते, त्यांच्या पंखात बळ यायला, सगळ्यांबरोबर वेळ घालवायला. "Cherry on Cake" म्हणजे कोकिळा सुमधूर आवाजात गात होती आणि भारद्वाज पक्षी अदृश्य रूपात स्वर लावत होता. काय सुंदर दुर्श्य होत ते. द्र्ष्ट लागण्या सारखाच. काही मिनिटांनी सगळेच्या सगळे आदेश दिल्यासारखे आपापल्या कामाला लागले, ते हि शिस्तीत. फारच आवडलं मला. म्हणून म्हटलं लिहावं.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा