शनिवार, ५ जून, २०२१

ताने खाने की उमर...

"बधाई हो..." नामक चित्रपट एवढ्यातच बघण्यात आला. अर्थात दूरदर्शन वर तो चित्रपट चालू असतांना माझं बाकी काम चालू होत. त्यामुळे बाकी सगळ्या संवादात एक वाक्य प्रकर्षाने जाणवलं ते म्हणजे "अभी तो 'तेरी ताने खाने की उमर भी नही है...." एक लग्नाचा प्रसंग दाखवला आहे त्यात घरच्या दोन मोठ्या बायका, मोठी जाऊ आणि नणंद होत्या बहुतेक, नीना गुप्ता ला बोलतात.

काय असते हि ताने खाने की उमर... ?

लग्न झाल्यापासून किती वर्ष? का....

अर्थात आता चित्र बदलताना दिसतंय खरं, कारण मुली आणि मुलं जास्त समजूतदार आणि स्पष्ट वक्ते झालेत. त्याचा अर्थ मोठांचा त्यांना आदर नाही असं नाही पण ते ऐकून घेत नाहीत ज्याला ताने असं नाव. बरं झाला हा बदल झाला, आता त्यामुळे दोघंही त्यांच्या त्यांच्या नोकरी व्यवसायात खूप व्यवस्तिथ लक्ष देता येईल आणि ते हि आनंदाने, कुठलही दडपण घेता. आनंदी आनंद गाडे जिकडे तिकडे चोहीकडे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...