बुधवार, ९ जून, २०२१

आणि हशा पिकला...

 
मी काल जेव्हा माझ्या फीसीओ थेरपी डॉक्टर कडे गेले होते, तेव्हा त्या एक पिटुकल्या ची exercise घेत होत्या. मी त्या पिटुकल्याला नकळत डोकावले आणि थबकलेच. खूपच सुंदर पद्धतीने डॉक्टर त्याच्या कडून व्यायाम करून घेत होत्या. ह्या वस्तू दे, तो हात कुठला आहे, आता हा हात वर कर... अस काहीस चाललं होता त्या दोघांचं. प्रत्येक व्यायाम प्रकार सांगितलं कि तो म्हणायचं थोडासा बोबडं 'पण मला तर सद्दी झाली नाआआ... मग मी कस्सस्स्स्स करू हो...'. इतकं गोड होत ते कि मी तर पोट धरून हसले आणि खूप मज्जा आली. माझा दुखंण कुठे पळून गेल कोणास ठाऊक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...