बुधवार, २ जून, २०२१

प्राची, एक अजब रसायन...


काल परवा मला कळलं कि आमची प्राची हि स्नातकोत्तर पदवीधर झाली. हि बातमी ऐकून फारच आनंद झाला मला. त्याची करणे हि असंख्य आहेत.

प्रथमतः प्राची हि आमच्या दोन विभागाची समन्वयक आहे. सगळ्या मुलांची इतंभूत माहिती तिला असते फारच तल्लख बुद्धी आहे. प्रत्येकाला आपुलीने मदत करते आणि हे सगळं करता करता अभ्यासही करते. बरं घर हि काही सुटलं नाही तिला, स्वयंपाक, मुलं आणि बाकी जबाबदाऱ्या आहेतच कि. त्यात ज्या दिवशी परीक्षा आणि पेपर त्याच दिवशी सासूबाई इस्पितळात ICU मध्ये होत्या. देणारच नव्हती ती पेपर पण दिला आणि उत्तम गुण मिळून उत्तीर्ण झाली आहे. ऐका हो ऐका....

इतक सोप्पं नाही हे सगळं पण आनंदाने करते सगळं.

असेच पुढे हि यश संपादन करत राहा प्राची..... खूप छान.... कौतुक आहे....

"
असे समन्वयक येती आणि स्मृती ठेवुनी जाती"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...