गुरुवार, ३ जून, २०२१

अचंबित झाले....

आज मी पहिल्यांदा केळी विकत घेतली, चांगली मिळाली, म्हणजे आकार, चव, किंमत, ताजी .... अहाहा काय मस्त वेगळं वाटलं.

आज पर्यंत अनेक प्रकारची केळी बघितली आहेत आणि विकतही घेतली आहेत, अगदी छोट्याश्या आकारापासून, ते भल्यामोठ्या आकारापर्यंत. पण आजचा अनुभव हटके होता. माझ्या आईला, सासू सासऱ्यांना सांगितलं ना तर त्यांना वेगळच वाटेल जस मला झालाय आता.

तर आज मी चक्क केळी ऑनलाईन संगणकांवर बघून विकत घेतली.

काय वेळ आली आहे बघा, केळी आणण्यास हि मी संगणकावर अवलंबून आहे आज.

अर्थात मला सगळी फळं ऑनलाईन ऑर्डर करतांना मज्जा आली. बरेच विचार मनात आले. जसे कि, त्या क्षणी उपलब्ध असलेली केळी / फळं किती ताजी आहेत, रंग-रूप कसे आहे, सुगंध (आंबा, खरबूज .) कसा आहे, खायला तयार आहेत का आणि असे बरेच काही, ह्या व्यवसायात असलेले लोक कसे सांभाळत असतील फळांना, जरी बर्फाची खोली आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे तरी पण...

असो....

कुठे पट्टाकिनी जाता अजिबातच येत नसल्यामुळे आता संगणक माझा अगदी जवळचा मित्र / बडी झाला आहे. खूप कामी येतोय मला. I am loving it.

Wrote it on June 2nd 2019 and its so true and necessary today due to new-normal days, to respect the health suggestions, to support small size / all size business in daily needs. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...