माझी फिसिओथेरपी डॉक्टरकडे जवळपास ५० मिनिटे चालायची, अनेक प्रकारचे व्यायाम करावे लागत होते आणि अजूनही चालूच आहे घरी. तर हे सर्व व्यायाम प्रकार करतांना दमायला आणि थकायला व्हायचं. कळायचं नाही का ते. कारण दुखणं, सुट्टी, रिकामपण ई. मुळे बाकी विचार करता येत नव्हता. "कळत होतं पण वळत नव्हतं" अशी गत होती माझी. चाणाक्ष नजरेचा एक अनाहूत सल्ला मिळाला "खोल श्वासाचा सराव करावा". त्यातच मागे लिहिल्या प्रमाणे एक विडिओ बघण्यात आला, आणि मी वेगळा वेळ कसा काढू खोल-स्वास घेण्यास? हा शोध सुरु झाला. मग एक प्रयोग केला. व्यायाम आणि विडिओ-सल्ला एकत्र केला आणि मग काय विचारात...
त्यातच बरीच वर्ष्यापुर्वी विसरलेली प्राणायाम क्रिया पुन्हा सुरु केली आणि
रोमांचित करणारी श्वासबद्ध अशी
उपचार पद्धती / प्रक्रिया सुरु झाली, बरं होण्यासाठी.
फिसिओथेरपी डॉक्टरशी आता
खूपच गट्टी जमली आहे, रोज
भेट
झाल्या मुळे आणि
ती हि आपल्या नागपूर ची असल्यामुळे. त्यांना हे मला सांगावस वाटतंय कि खोल-स्वास (Deep Breathing) मधेमधे घेतल्यामुळे लवकर बरं व्हायला मदत होईल आजारी असणाऱ्याला.
"स्वानुभवातून आत्मप्रचिती" / "प्रयोगातून विज्ञान" ....
रविवार, १३ जून, २०२१
रोमांचित आणि श्वासबद्ध परतफेड ... (भाग ११)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा