रविवार, ६ जून, २०२१

Feb - मार्च मधेच "Mango Shake"...

सुस गावात एक बंडी / हातगाडी आहे, त्यावर "Mango Shake for 10/-" असं लिहिलं आहे आणि गेली दिवस तो "Mango Shake" विकतो आहे. त्याच्या कडे टोपल्या टोपल्या पिकलेले विविध प्रकारचे आंबे आहेत. कसं शक्य आहे हे एवढ्या लवकर ताजे आंबे मिळणं??. मागल्या वर्षीच जर तो माल असेल तर तब्बेतीला घातक आहे. अजूनही उन्हाळा सुरु नाही झाला. त्यात कुठला तो बर्फ वापरतो?, दूध कसलं असत? देवालाच माहित. कठीण आहे एकंदरीत. मिक्सरची वीज, त्याची महिनत, आंबे, बर्फ, दूध, पाणी, साखर . सर्व फक्त १० रुपयाला म्हणजे कमालच आहे बुवा. He must be working on the principle of masses not classes. जितके जास्त "Mango Shake" चे पेले विकले तितकी जास्त कमाई आणि नफा सुद्धा. लोकांच्या जीवाशी खेळचं आहे, माझ्या विचारानुसार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...