ग. दि. मा. चं सुप्रसिद्ध गाणं / भावगीत / भजन सुधीर फडकेंच्या स्वरातलं हि माझी ओळख कुश ह्या नावाशी. त्यानंतर ह्या दोन नावांचा संबंध आला तो जुळी मुलं ह्या संदर्भात. त्या व्यतिरिक्त काही नाहीच. अधे मधे कुश हे नाव ऐकिवात होत, पण फार नाही. इतक्यात मात्र गम्मत झाली, नवीन वर्ग जेव्हा शिकवायला घेतला तेव्हा आला कि एक कुश. मी काय अनेक विद्यार्थी असतात एका वेळी ऑनलाईन त्यामुळे कुश म्हणत गेले त्याला आणि तो पठ्ठा पण चूप बसला. म्हटलं काय होतंय. नंतर माझ्या चार डोळ्यांनी नीट बघितलं / वाचलं तर त्याच नाव खुश आहे, कुश नाही. अजून तो प्रत्यक्ष माझ्या समोर अवतरला नाही, ऑनलाईन च असतो जॉईन झालेला त्यामुळे तो खरंच नावाप्रमाणे खुश मिजाज आहे का नाही ते माहित नाही, पण खुश पहिल्यांदा ऐकलं नाव आणि फारच भन्नाट वाटलं हे नक्की.
गुरुवार, २४ मार्च, २०२२
लव -कुश
Geet Ramayan - Swaye Shri Ramprabhu Aikati Kush Lav Ramayan Gati: https://www.youtube.com/watch?v=xdR-S4FzHLQ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा