रविवार, २७ मार्च, २०२२

आज सुद्धा बहुउपयोगी असे

माझ्या शाळेने माझी ओळख करून दिली श्री. रामदास स्वामी रचित मनाच्या श्लोकांशी अनेक वर्षांपूर्वी. त्यावेळी फक्त पाठ केले होते ते श्लोक आणि  अगदी काही मोजक्या शब्दांचा अर्थ समाजाला होता. २०५ श्लोक रचले आहेत स्वामींनी पण सध्याच्या पळापळीच्या आयुष्यात सर्वांनाच इतकी देखील उसंत किंवा वेळ नाही हे श्लोक दररोज ऐकायला आणि आत्मसात करायला. असो. त्यामुळेच मग मी एक छोटेखानी प्रयत्न केला आहे, कि ज्याला जशी गरज त्याने तेवढेच श्लोक म्हणायचे, ऐकायचे, वाचायचे, २०५ शिवाय. म्हटलं हे अजून सोप्प वाटेल लोकांना. मग ह्यावर मी आणि माझ्या काही खास मैत्रिणींनी मिळून एक संशोधन पेपर लिहिला, तो एका कॉन्फरेन्स मधे सादर देखील केला आणि आता मी येथे त्याची ppt देते आहे. ह्या बद्दल अजून काही माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करा. पण योग करा, पौस्टिक आहार घ्या, मनःस्वास्थ्य मिळवा / टिकवा म्हणजे ह्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...