मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

दागिना

सध्या हे प्रमाण अतिशय वाढलं आहे आधी फारच नगण्य होतंमी फक्त महाराष्ट्रा बद्दल येथे बोलते आहेमंगळसूत्र हा एक फार महत्वाचा दागिना आहे गेली अनेक पिढ्याहा फक्त दागिना नाहीतर खूप काही आहे त्या मागेएक म्हणजे प्रतीकदुसरं गुंतवणूकपुंजीसंपत्तीतिसरं म्हणजे सौंदर्य वृद्धिंगत करणारी वस्तूमानसन्मान आणि बरेच काहीआताशा शेकडो स्वरूपात मंगळसूत्र उपलब्द आहेखरंखोटंएक ग्रॅमह्या धातूचं - त्या धातूचंछोटंमोठंपारंपरिकनाविन्यपूर्णड्रेस वर घालता येण्यासारखंसाडीवरचंनऊवार वरचंपाशात्य ड्रेस वरचंतरुणम्हातारंसमारंभाला साजेसंदररोज वापरण्यासाठीचं आणि असे कित्येक रंगातढंगात... यादी खूपच मोठी होऊ शकतेमग असं सगळं असतांना का नाही परिधान करायचा हा स्त्रियांसाठी विचारपूर्वक खास घडवलेला दागिनाफक्त फॅशन म्हणूनगळ्याची शोभा म्हणूनमिरवायला कोणाला जर त्वचेच्या समस्या असतील तर खोटं टाळाखरं घालाकिंवा खोटं थोड्या थोड्या वेळ घालून सवय कराबाकी काही उपाय शोधारोज वेगवेगळे घालाफ्लॉन्ट कराशान मारा होस्वतःसाठी करात्यामुळे मिळणारा आनंद मिळवा आणि त्याचा उपभोग घ्यापण मस्त दिसामंगळसूत्र वापरा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...