सहज विषय निघाला विविध खाण्याच्या ठिकाणांचा आणि बऱ्याच गोष्टी समजल्या. जी दोघे हे बोलत होते ते अगदी दररोज म्हणे रस्त्याच्या कडेला उपलब्ध असलेल्या विविध खानावळीत, रेस्टॉरंट मधे जातातंच, कचेरीत येते वेळी. प्रमुख दोन कारणे आपणहून दिली गेली, एक म्हणजे ते जेव्हा त्या रेस्टॉरंट मधे पोचतात तेव्हा त्यांना गाडी चालवून तब्बल एक तास झालेला असतो, पाय मोकळे करायचे असतात आणि मग त्या सोबत "चाय तो बनती है ना?" आणि लगे हात "न्याहारी भी". हे ऐकल्यावर माझे विचार (अर्थात माझा काहीही संबंध नाही, तरी देखील काळजी पोटी राहवलं नाही म्हणून): एखादं दिवशी ठीक आहे पण दररोज का? साधारण मध्यम वर्गीय महाराष्ट्रियन कुटुंबात सकाळी एक किंवा दोन वेळा चहा होतोच, त्यानंतर भारतीय कचेरीत देखील दिवसातून दोनदा चहा दिला जातो, घरी पाऊल टाकलं कि पुन्हा चहा होतोच. मग का?
गुरुवार, २ मार्च, २०२३
आकलनापलीकडचं समीकरण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा